विविध विभागात माहिती मागविण्यासाठी माहिती अधिकार नमुना अर्ज. महिती अधिकार कायद्याच्या वापरा करिता अनेक उपयोगी नमुना प्रती उपलब्ध.
१) ग्रामपंचायत विकासकामांची तपासणी करण्यासाठी नमुना अर्ज.
२) सरकारी कार्यालयातील वाहनांच्या वापर/गैरवापरसंबंधीम माहिती मागविण्यासंबंधित नमुना अर्ज.
३) एक्साईज चुकविणाऱ्या परमिट बार आणि संलग्नित विषयी महिती मागविण्यासंबंधित नमुना अर्ज.
४) मिठाई आणि अन्नपदार्थ विक्रीची माहिती विचारण्यासाठी नमुना अर्ज.
५) अनुदानित शाळा/आश्रम शाळाची माहिती मागविण्याचा नमुना अर्ज.
६) चारित्र्य प्रमाणपत्रांची तपासणी करण्यासाठी नमुना अर्ज.
७) इंधन माफिया व वितरण अधिकारी माहिती मिळवण्यासाठी आरटीआयचा उपयोग करा.
८) आपला गाव व परिसरातील क्रिडासंस्था/सांस्कृतिक भवन चे अनुदानाची चौकशी करा.
९) प्राथमिक शाळा खिचडी/शालेय पोषण आहार माहिती मागविण्याचा नमुना अर्ज.
१०) आपल्या भागातील गुन्हेगारी विषायक ताळेबंद तपासणी करण्यासाठी नमुना अर्ज.
११) आमदार विकास निधी हिशोब तपासणीसाठी माहिती अधिकाराचा नमुना.
१२) वाहनचोरी आणि त्यानंतरचे कारवाई नमुना अर्ज.
१३) वजन मापे कार्यालयातील घडामोडींचा माहिती घेण्यासाठीचा नमुना अर्ज.
१४) शासकीय रुग्णालय/ पालिका रुग्णालय औषधसाठा तपासणीसाठीचा नमुना अर्ज.
१५) टोल नाका माहितीसाठी नमुना अर्ज.
१६) तहसील/जिल्हाधिकारी कार्यालयात सेतू सुविधांची तपासणीसाठी नमुना अर्ज.
१७) आरटीओ विभागाची माहिती/तपासणी माहिती मिळवण्यासाठी नमुना अर्ज.
१८) रेनश दुकान स्थिती तपासणीसाठी नमुना अर्ज.
१९) आपल्या भागातील गँस/पेट्रोल/डिझेल साठा/वितरण विषय माहिती मिळवण्यासाठी नमुना अर्ज.
२०) सोनोग्राफी सेंटर विषयी माहिती अधिकारात मागवयाची माहिती नमुना अर्ज.
२१) महानगरपालिका/नगरपालिका/नगरपरिषद महिती मागविण्यासंबंधित अर्ज.
जनहितार्थ:
मानवाधिकार आणि ग्राहक संरक्षण.
Affiliate of Muktai Foundations.
@विकास पाटील-बाबर.





















No comments:
Post a Comment