Wednesday, 15 September 2021

सौर पंप मिळवायचाय, कुसुम योजनेसाठी अर्ज करण्याचं आवाहन, अर्ज कुठं करायचा वाचा सविस्तर      कुसुम योजनेद्वारे शेतकरी त्यांच्या जमिनीवर सोलर पॅनेल लावू शकतात. याद्वारे निर्माण होणाऱ्या वीजेचा वापर करुन शेतीला पाणी दिले जाऊ शकते.

 

सौर पंप मिळवायचाय, कुसुम योजनेसाठी अर्ज करण्याचं आवाहन, अर्ज कुठं करायचा वाचा सविस्तर

    

कुसुम योजनेद्वारे शेतकरी त्यांच्या जमिनीवर सोलर पॅनेल लावू शकतात. याद्वारे निर्माण होणाऱ्या वीजेचा वापर करुन शेतीला पाणी दिले जाऊ शकते.

सोलर पंप

 केंद्र सरकारनं देशातील शेतकऱ्यांसाठी सौर पंप आणि ग्रीड कनेक्टेड सौर आणि इतर नवीकरणीय उर्जा संयत्र स्थापित करण्यासाठी प्रधानमंत्री किसान उर्जा व उत्थान महा अभियान म्हणजेच पीएम कुसुम योजना सुरु केली आहे. पीएम कुसुम योजनेमध्ये 3 एचपी, 5 एचपी आणि 7.5 एचपी क्षमेतेचे सौर पंप स्थापित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण (महाउर्जा) यांच्या वतीनं प्रधानमंत्री कुसुम ब योजनेसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमध्ये कुसुम योजनेअंतर्गत सौर पंप वितरित करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांसाठी पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमका अर्ज कुठे करायचा? हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

पीएम-कुसुम योजनेतून सौर पंप घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा?

पीएम कुसुम योजनेअंतर्गत सौर आणि इतर नूतनीकरणक्षम क्षमता जोडण्याचं उद्दीष्ठ आहे. महाराष्ट्रात पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या https://kusum.maharurja.com/solar/befeficiary/register/Kusum-Yojana-Component-B या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येईल. यासाठी शेतकऱ्यांकडे आधारकार्ड, जमिनीचा उतारा, पाण्याचा स्त्रोत, बँक खाते पासबूक झेरॉक्स लागणार आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी 10 टक्के खर्च करावा लागेल. एससी आणि एसटीच्या शेतकऱ्यांसाठी 5 टक्के खर्च करणं आवश्यक आहे. जलसंपदा विभाग, किंवा जलसंधारण विभागाचं पाणी उपलब्धतेबद्दलचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडं पारंपारिक वीज कनेक्शन नसावं. अटल सौर कृषी पंप योजना टप्पा 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेले मात्र मंजूर न झालेले शेतकरी अर्ज करु शकतात.

कुसुम योजनेची सुरुवात कधी झाली?

कुसुम योजनेची घोषणा सन 2018-19 च्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घोषणा केली होती. भारतातील मोसमी पाऊस, वीजेची कमतरता, जलसिंचन सुविधांच्या कमतरतांमुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण शक्य होत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं कुसुम योजना आणली होती. कमी पावसामुळे आणि वीज नसल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होतं. शेतकरी केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे त्यांच्या जमिनीवर सौर उर्जेचे पॅनेल आणि पंप लावून शेतीला पाणी देता येणार आहे. कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत 20 लाख सौर पंप शेतकऱ्यांना दिले गेल्याची माहिती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होताना दिली होती.

कुसुम योजनेची वैशिष्ट्ये

1. शेतकऱ्यांना सौर उर्जा उपकरण बसवण्यासाठी 10 टक्के रक्कम भरावी लागणार आहे.
2. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सबसिडीची रक्कम पाठवेल.
3. कुसुम योजनेमध्ये बँका शेतकऱ्यांना 30 टक्के रक्कम कर्ज स्वरुपात देतील.
4. सौर उर्जा प्लाँट पडीक जमीनवर लावता येईल.

ग्रीड बनवून कंपनीला वीज देऊनही फायदा

कुसुम योजनेद्वारे शेतकरी त्यांच्या जमिनीवर सोलर पॅनेल लावू शकतात. याद्वारे निर्माण होणाऱ्या वीजेचा वापर करुन शेतीला पाणी दिले जाऊ शकते. शेतकरी सोलर पॅनेल द्वारे तयार झालेली वीज गावातही वापरू शकतात.यामुळे सरकार आणि शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.सिंचनासाठी शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल आणि अतिरिक्त वीज तयार झाल्यास तिचे ग्रीड बनवून ती वीज कंपन्यांना दिल्यास त्यांचा फायदा होऊ शकतो.


Sunday, 29 August 2021

#पशुधन #जनहितार्थ


 #पशुधन बीमा योजना.

अनुभव करें कि पशुधन बीमा योजना उन किसानों के लिए क्या करती है जिनके लिए पशुपालन ही आय का एकमात्र स्रोत है और कैसे वे अब अपने मवेशियों की मृत्यु के जोखिम के अधीन नहीं हैं।
जानकारी : 7350008989.

#पशुधन बीमा  Yojana.

Experience what Pashudhan Bima Yojana does for those farmers for whom cattle rearing is the only source of income and how they're no longer subject to the risk of their cattle's death.
Info : 7350008989.

#पशुधन #जनहितार्थ
https://youtu.be/zUnDiomlIMU

Saturday, 28 August 2021

#जनता सुरक्षा #Janta Suraksha


 

#जनता सुरक्षा बीमा योजना.

आपदाएं प्रकट होने से पहले आपके दरवाजे पर दस्तक नहीं देती हैं और हमेशा सलाह दी जाती है कि अपने कीमती सामान का बीमा कराएं।  देखें कि कैसे हम विपरीत परिस्थितियों में भी लोगों को सुरक्षित रहने में मदद करते हैं।
संपर्क: 7350008989.

#Janta Suraksha Bima Yojana.

Natural calamities don't knock on your door before making an appearance and it's always advisable to have your valuables insured. Watch how we help people remain secured even in the times of adversity.
Contact: 7350008989.

#जनता सुरक्षा #Janta Suraksha
https://youtu.be/KQm8ecRwLUk


Thursday, 26 August 2021

#जरूरत परिवार की. #Need Family.

#जरूरत परिवार की.

सामान्य बीमा या गैर जीवन बीमा पॉलिसियां ​​नुकसान के आधार पर भुगतान के रूप में लाभ प्रदान करती हैं।

#Need Family.
General Insurance or non life insurance policies provide benefits in terms of payments, depending upon the loss.
Info : 7350008989.

#जरूरत परिवार की. #Need Family.
https://youtu.be/UoCouYwcrZI

 

Wednesday, 25 August 2021

#मस्कुराते रहो. #Muskurate Raho.


 

#मस्कुराते रहो.

मस्कुराते रहो भारत में सर्वश्रेष्ठ स्वास्थ्य बीमा पॉलिसी के साथ और इफको टोक्यो द्वारा परेशानी मुक्त दावा निपटान प्राप्त करें।  अधिक जानकारी : 7350008989.

#Muskurate Raho.

Muskurate Raho with best health insurance policy in india and get hassle free claim settlement by IFFCO TOKIO. To know more, Info : 7350008989.

Monday, 23 August 2021

एसएमई कर्ज तुमच्या #BeUnlimited च्या प्रवासाला समर्थन देत आहे.


 एडलवाईस एसएमई कर्ज - तुमच्या #BeUnlimited च्या प्रवासाला समर्थन देत आहे.


एडलवाईस यांना ज्यांना समर्थन आहे त्यांचा अभिमान आहे

त्यांच्या मर्यादांवर विजय.  सह सामायिक करा

मित्र ज्याने त्याच्या मर्यादांवर मात केली आहे.

जर तुमच्या महत्त्वाकांक्षेला मर्यादा नसेल तर आमच्या पाठिंब्याला ती का असावी?  #BeUnlimited प्रस्तुत एडलवाईस SME व्यवसाय कर्ज -

तुमच्या अमर्यादित क्षमतेसाठी.

जानकारी : 7350008989.


Edelweiss SME Loans - supporting your journey to #BeUnlimited



Edelweiss is proud to support those who

triumph over their limitations. Share with a

friend who has overcome his/her limitations.

If your ambition has no limit, why should our support have it? #BeUnlimited Presenting Edelweiss SME Business Loans - 

For your unlimited potential.

info: 7350008989.

SME व्यवसाय कर्ज. SME Business Loans help you #BeUnlimited

 

एडलवाईस SME व्यवसाय कर्ज तुम्हाला #BeUnlimited मदत करते

जर तुम्ही तुमची स्वप्ने साध्य करण्याचा निर्धार केला तर तुम्हाला काहीही अडवू शकत नाही.  #BeUnlimited ची संधी घेण्यासाठी पुरेसे धैर्यवान व्हा.  जर तुमच्या दृष्टीला मर्यादा नसेल, तर आमच्या समर्थनाला का असावे?
सादर करत आहे - एडलवाईस एसएमई बिझनेस लोन्स, तुमच्यामध्ये असीम उद्योजकासाठी.
जानकारी : 7350008989.

Edelweiss SME Business Loans help you #BeUnlimited

If you are determined to achieve your dreams, nothing can stop you. Be courageous enough to take a chance to #BeUnlimited. If your vision has no limit, why should our support have any?
Presenting - Edelweiss SME Business Loans, for the limitless entrepreneur within you.
info: 7350008989.

SME व्यवसाय कर्ज. SME Business Loans help you #BeUnlimited


Sunday, 22 August 2021

#ऑन रोड प्रोटेक्टर कवरेज. #On road protector coverage with Auto protector


 #ऑटो प्रोटेक्टर पॉलिसी के साथ ऑन रोड प्रोटेक्टर कवरेज.

एक मोटर बीमा पॉलिसी चुनें जिसमें दुर्घटना, आग, चोरी और प्राकृतिक आपदाओं जैसे कुछ नुकसान शामिल हों।  इफको टोकियो मोटर बीमा के साथ सभी लाभ प्राप्त करें। 
अधिक जानकारी : 7350008989.

#On road protector coverage with Auto protector policy.

Choose a motor insurance policy which covers certain damages like accident, fire, theft & natural disasters. Get all the benefits with IFFCO Tokio motor insurance. To know more
Info : 7350008989.

#ऑन रोड प्रोटेक्टर कवरेज.
#On road protector coverage with Auto protector


Friday, 20 August 2021

#जनसेवा #जनहितार्थ


 

#जन सेवा बीमा पाँलिसी.

एकमात्र कमाने वाला होने के नाते, पूरे परिवार की ज़रूरतों को पूरा करना मुश्किल है, खासकर आपके बच्चों की शिक्षा।  हमारे ग्राहक को यह समझाते हुए देखें कि कैसे केवल एक छोटे से प्रीमियम के साथ, वह अपने बच्चों के भविष्य को सुरक्षित करने में सक्षम है ताकि वे विपत्ति के समय में असहाय न हों।
संपर्क: 7350008989.

#Jan Seva Bima Policy.

Being the sole breadwinner, it's tough to assuage the entire family's needs, especially your children's education. Watch our customer explain how with just a small premium, he's able to secure his children's future so that they aren't helpless in the times of adversity.
Contact: 7350008989.

#जनसेवा #जनहितार्थ



Thursday, 19 August 2021

#जनहितार्थ #स्वास्थ्य कवच

 


#स्वास्थ्य कवच पाँलिसी.

इफ्को टोकियो लाया है, आपके लिए स्वास्थ्य कवच पॉलिसी, ताकी आपको जिंदगी भर की कमई गवने की नौबत ना आये।  हम वादा करते हैं, की मुश्किल की घडी में हम आपके साथ डेंगे, आप बस #हसते रहो.
संपर्क: 7350008989.

#Swasthya Kavach Policy

IFFCO Tokio laya hai aapke liye Swasthya Kavach Policy, taaki aapko zindagi bhar ki kamai gavane ki naubat na aaye. Hum wada karte hain, ki mushkil ki ghadi mein hum aapka saath denge, aap bas
#MuskurateRaho
Contact: 7350008989.

#जनहितार्थ #स्वास्थ्य कवच


#जनहितार्थ #स्वास्थ्य कवच

 

#स्वास्थ्य कवच पाँलिसी.

इफ्को टोकियो लाया है, आपके लिए स्वास्थ्य कवच पॉलिसी, ताकी आपको जिंदगी भर की कमई गवने की नौबत ना आये।  हम वादा करते हैं, की मुश्किल की घडी में हम आपके साथ डेंगे, आप बस #हसते रहो.
संपर्क: 7350008989.


#Swasthya Kavach Policy

IFFCO Tokio laya hai aapke liye Swasthya Kavach Policy, taaki aapko zindagi bhar ki kamai gavane ki naubat na aaye. Hum wada karte hain, ki mushkil ki ghadi mein hum aapka saath denge, aap bas
#MuskurateRaho
Contact: 7350008989.


Wednesday, 18 August 2021

#वैयक्तिक अपघात. #वैयक्तिक काळजी. #जनहितार्थ.

 

#व्यक्तिगत दुर्घटना पाँलिसी.

सड़कें चुनौतीपूर्ण हैं!  और, अधिक अप्रत्याशित।  यह जानने के लिए हमारी "ज़रा ध्यान से" कहानी देखें कि हमने उसे एक हलचल भरे शहर की मुश्किल सड़कों पर या पहाड़ियों पर साहसिक ट्रेल्स पर सवारी करने के लिए कितना तनाव मुक्त बना दिया है।
जानकारी : 7350008989.

#Individual Personal Accident Policy.

Roads are challenging! And, more unpredictable. Watch our "Zara Dhyan Se" story to know how stress-free we've made it for him to ride on the tricky roads of a bustling city or adventure trails up the hills.
Info : 7350008989.