Friday, 24 July 2020

म्हातारपणात अनाथ मुलांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी काठी-लाठीचे खेळ रस्त्यावर करणाऱ्या शांता आजींना गरज आहे तुमच्या मदतीची.




                      म्हातारपणात अनाथ मुलांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी काठी-लाठीचे खेळ रस्त्यावर  करणाऱ्या शांता आजींना गरज आहे तुमच्या मदतीची.

                आज वयाच्या 85 व्या वर्षी हातातली काठी आधारासाठी जमिनीवर न टेकवता ती हवेत सर्वत्र फिरवून त्याचे नानाविध खेळ करणार्‍या आजी म्हणजे श्रीमती शांता बाळू पवार.
हडपसर येथे राहणार्‍या पवार आजींच्या सकारात्मक दृष्टिकोनामागे अनेक वर्षांचे कष्ट आहेत जे आजही त्यांची पाठ सोडत नाही. मी आपल्यासमोर ह्या विडिओ द्वारे त्यांचं कार्य मांडू इच्छिते.
सध्याच्या संकट काळात सुद्धा स्वतःची अणि आपण स्वतः सांभाळ करत असलेल्या अनेक अनाथ मुलांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ह्या आजी आपलं म्हातारपण विसरून हे काठी-लाठी चे खेळ रस्त्यावर करतात.
              आपल्या आजींना अणि त्यांच्यातल्या निर्मळ कलाकाराला आपल्या मदतीची गरज आहे. त्यांना लागणार्‍या वस्तू, धान्य, घरखर्चाला लागणारा निधी यासाठी आपण सर्वांनी त्यांना सढळ हाताने मदत करावी ही  विनंती. त्यांचे सर्व तपशील (Bank, Acount Number, IFSC code) ह्याच पोस्ट मध्ये खाली देत आहे.
सर्वांनाच सकारात्मक ऊर्जा देणार्‍या आपल्या आजीला तिचे पूर्वीचे चांगले दिवस पुन्हा दाखवायला मदत करूया...
        85 year old, Smt.Shanta Balu Pawar
         a resident of Hadpsar Pune.
         An exceptionally motivational and a strong women even in the difficult times of Lockdown...🙂
Her video posted by me has gone socially viral within a day...Not only the well wishers but also many news reporters approached me for her details..I am glad we could connect and reach out for helping this artist...
Hereby I share it...😇😇😇
        Talent is everywhere, we just need to find it....🙂
Do watch the video to know more about this brave soul...it shall touch your heart  definitely...♥️
Its my gentle appeal to all who willing want to extend a hand of help for the well-being of her family...
We can help her provide daily necessities
Like money, books, groceries, rain protection materials, some work for the family, any social media appearances etc...
Name- Shanta Balu Pawar
Age- 85 years old
Contact details- 9373611504
Bank - Bank of Maharashtra
Acc.no- 60163754342
IFSC code- MAHB0000081
Hadpsar branch
Video credits - Kaavya Kulkarni (Tanmayee Kulkarni)
जनहितार्थ :- 
महालक्ष्मी पीआर. & 
|| मुक्ताई || फाउंडेशन.
@विकास पाटील-बाबर

No comments:

Post a Comment