Monday, 27 July 2020

#समाजकार्य म्हणजे काय...?


                               #समाजकार्य म्हणजे काय...?

#समाजकार्य म्हणजे, कोणत्याही पदाची व संपत्तीची अपेक्षा न धरता समाज कार्य करत राहणे
#समाजकार्य म्हणजे, जेव्हा तुम्ही आत्मिक सुखाचा सबंध भौतिक गोष्टींशी जोडणे सोडून देता.
#समाजकार्य म्हणजे, जेव्हा तुम्हाला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्टपणे जाणवतो.
#समाजकार्य म्हणजे, जेव्हा तुम्ही इतरामध्ये रममाण होता.
#समाजकार्य म्हणजे, जेव्हा तुम्ही स्वतः ची तुलना दुसऱ्याशी करणे सोडून देता
#समाजकार्य म्हणजे, जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडून स्तुती अथवा शाबासकी मिळण्याची अपेक्षा न ठेवता काम करता.
#समाजकार्य म्हणजे, जेव्हा तुम्ही स्वतः किती हुशार आहात हे जगाला पटवून द्यायच्या भानगडीत पडत नाहीत.
#समाजकार्य म्हणजे, जेव्हा तुम्ही स्वःताला बदलवण्याचा नाद सोडून देता आणि समाजाच्या सर्वांगीण विकासावर भर देणे.
#समाजकार्य म्हणजे, जेव्हा तुम्ही लोकांना ते जसे आहेत तसेच स्विकारता.
#समाजकार्य म्हणजे, जेव्हा तुम्हाला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आपल्या-आपल्या जागी बरोबर असतो
#समाजकार्य म्हणजे, जेव्हा तुम्ही घेण्यापेक्षा देण्यावर जास्त भर देता
#समाजकार्य म्हणजे, जेव्हा तुम्ही नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्विकारता
#समाजकार्य म्हणजे, जेव्हा तुमचं आत्मिक सुख नेमकं कशात आहे ते तुम्हाला समजते.

जनहितार्थ:
मानवाधिकार आणि ग्राहक संरक्षण.
 Affiliate of Muktai Foundations.
@विकास पाटील-बाबर.

No comments:

Post a Comment