#लोकाभिमुख कार्यकर्ता लक्षणे आणि जवाबदारी
कार्यकर्त्यांना लोकाभिमुख होण्यासाठी काय करावं लागेल ?
१. जास्तीत जास्त लोकांना असं वाटलं पाहिजे की हा आपल्या कामाचा माणूस आहे.
२. जास्तीत जास्त लोकांना असं वाटलं पाहिजे की हा माणूस उपयोगाचा माणूस आहे.
३. जास्तीत जास्त लोकांना असं वाटलं पाहिजे की हा माणूस फारचं चांगलं काम करतो आहे.
#काय केलं म्हणजे तुम्ही लोकांना कामाचा माणूस आहात असे वाटेल ?
#काय केलं म्हणजे तुम्ही लोकांना उपयोगाचा माणूस आहात असं वाटेल?
#काय केल म्हणजे तुम्ही लोकांना फार चांगला माणूस आहात असं वाटेल?
तुमचं डोकं चालवा व तुम्ही शोधा ठरवा लोकांच्या खूप उपयोगी कसे पडू ते ठरवून तसे काम करा.
*यासाठी उपयुक्त काही टिप्स *
१) कार्यकर्त्यांनी आपल्या हित चिंतकाचा लोकसंग्रह वाढवला पाहिजे.
२) कार्यकर्त्यांचा जनमानसात प्रभाव,उपयुक्तता, विस्वास जिव्हाळा व आपुलकी वाढवली पाहिजे.
३) कार्यकर्त्यांनी आपल्या बरोबरच्या लोकांना प्रेरीत केलं पाहिजे. प्रशिक्षित केलं पाहिजे.
४) समाजात ज्यांच्यावर अन्याय झालाय अशा माणसांना आपण योग्य ते मार्गदर्शन, मदत व सहकार्य केलं पाहिजे.
५) अन्याय झालेल्या माणसांला अन्याया विरोधात लढण्यासाठी प्रवत्त केलं पाहिजे.
६) महिन्याला पाच लोकांना जरी आपण मदत करू शकलो तरी एक कार्यकर्त्यांसाठी ती मोठी बाब आहे.
७) महिन्याला किमान 100 माणसाला आपण कार्यकर्ता म्हणून कसे लोक उपयोगी आहेत, यांची माहिती सोशल मीडियातून देत चला.
८) लोकांत जायचं लोकांत मिसळायचं व लोकांच्या समस्या काय आहेत ते समजावून काम करणे आवश्यक आहे.
९) कार्यकर्त्यानी आपल्या बरोबरचे सहकारी वाढवले पाहिजेत.
१०) सामुहिक काम केल पाहिजे.
११) कार्यकर्त्यांनी आपल्या बरोबर हितचिंतक व मित्र वाढवले पाहिजेत.
कार्यकर्त्यांनी आपल्याला मदत करणाऱ्या आपल्या पाठी उभे राहू शकणाऱ्या लोकांची एक यादी तयार केली पाहिजे.
१२) काम करतांना काही लोक ज्यांचे हितसंबंध दुखावलेले असतात.असे लोक आपल्यापासून दुरावतात. त्याची काळजी करू नका.
१३) पण मग काम करताना आपल्यामुळे काही लोकं सुखावलेलेही असतात ना ? अशा लोकांना आपण आपल्या बरोबर जोडून घ्यायचं.
१४) कार्यकर्ता म्हणून काम करणे हे आपण समजून व उमजून स्विकारलेले काम आहे. येथे कामाबद्दल पगार किंवा मोबदला भेटत नाही.बरोबरचे काही सहकारी मध्येच सोडून जात असतात.
१५) दर महिन्याला आपण नवे सहकारी जोडत राहिलं पाहिजे. जे समजूतदार असतात. व्यापक जनहित हे ज्यांचे स्वप्न असतं असे सहकारी मग आपल्या बरोबर दीर्घकाळ काम करतात.
१६) सगळयांना एकत्रीत घेऊन सगळयांशी समन्वय साधून व सगळयांची उपयुक्तता लक्षात घेऊन त्यांना आपल्या कामात सहभागी करून घेऊन आपण एक टिम उभी केली पाहिजे.
#कार्यकर्त्यानी *लोकाभिमुख* असलं पाहिजे.
लोकाभिमुख या शब्दांत १.लोक २.अभि ३. मूख असे तीन विभक्त व स्वतंत्र शब्द आहेत.आपला चेहरा लोकांकडे असणं व लोकांचा चेहरा पाहून काम करीत राहणे व अतिमतः लोकांच्या हितासाठी काम करणं म्हणजे लोकाभिमुख असणं होय.
लोकाभिमुखता म्हणजे काय ? याचं सोपं उत्तर आहे.
मी जे कार्यकर्ता म्हणून जे करतो आहे ?
१. ते काम सगळ्या लोकांच्या फायदयाचं आहे काय ?
२. ते काम जास्तीतजास्त / बहूतांश लोकांच्या फायद्याचं आहे काय ?
३. माझ्या कामाच्या अंतरंगात व्यापक जनहित मिळसलेलं असतं का ?
या तीन ही प्रश्नांचे उत्तर *होय* असे असेल तर आपण करतो ते काम *लोकाभिमुख* असतं.
तुम्ही खरंच लोकाभिमुख आहात काय ? हे शोधण्यासाठी खालील तीन कसोटयावर तुम्ही किती खरे उतरता हे तुमचे तुम्हीच पहा.
*अट एकच तुमचे पर्याय अतिशय योग्य व प्रमाणिकपणे निवडा.*
तुम्ही कार्यकर्ते आहात, समजा तुम्हाला खऱ्या -खोट्या कोणत्याही कारणामुळे पोलीसांनी अटक केली किंवा विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतलं असेल तर ......
किंवा असंच एखादं तुमच्यावर संकट आलं असेल तर....?
१.किती लोकं तुमच्यासाठी तातडीने धावत येतील ?
पर्याय :
अ) ० ते ५
ब ) ६ ते १०
क ) ११ ते २५
ड) २५ ते १००
२.किती लोक तुमची प्रत्यक्ष विचारपूस करतील / दिलासा देतील ?
पर्याय :
अ) ० ते ५
ब ) ६ ते १०
क ) ११ ते २५
ड) २५ ते १००
३.किती लोक तुम्हाला सोशल मिडीया वरून पाठिंबा देतील / तुम्हाला समर्थन देतील ?
पर्याय :
अ) ० ते ५
ब ) ६ ते २५
क ) २६ ते १००
ड) १०१ ते १०००
१.जर तुम्ही तीन पैकी दोन किंवा जास्त *अ* पर्याय मिळवत असाल तर तुम्ही *लोकाभिमुख नाही* आहात.
२.जर तुम्ही तीन पैकी दोन किंवा जास्त *ब* पर्याय मिळवत असालं तर तुम्ही *थोडे फार लोकाभिमुख* आहात.
३.जर तुम्ही तीन पैकी किमान दोन *क* पर्याय मिळवत असालं तर तुम्ही *लोकाभिमुख* आहात.
४.जर तुम्ही *ड* पर्याय मिळवत असाल तर तुमची *लोकाभिमुख पातळी चांगली आहे.* असे म्हणता येईल.
जनहितार्थ:-
मानवाधिकार आणि ग्राहक संरक्षण.
{Affiliate of Muktai Foundations}
विकास पाटील-बाबर.

No comments:
Post a Comment