Sunday, 22 August 2021

#ऑन रोड प्रोटेक्टर कवरेज. #On road protector coverage with Auto protector


 #ऑटो प्रोटेक्टर पॉलिसी के साथ ऑन रोड प्रोटेक्टर कवरेज.

एक मोटर बीमा पॉलिसी चुनें जिसमें दुर्घटना, आग, चोरी और प्राकृतिक आपदाओं जैसे कुछ नुकसान शामिल हों।  इफको टोकियो मोटर बीमा के साथ सभी लाभ प्राप्त करें। 
अधिक जानकारी : 7350008989.

#On road protector coverage with Auto protector policy.

Choose a motor insurance policy which covers certain damages like accident, fire, theft & natural disasters. Get all the benefits with IFFCO Tokio motor insurance. To know more
Info : 7350008989.

#ऑन रोड प्रोटेक्टर कवरेज.
#On road protector coverage with Auto protector


Friday, 20 August 2021

#जनसेवा #जनहितार्थ


 

#जन सेवा बीमा पाँलिसी.

एकमात्र कमाने वाला होने के नाते, पूरे परिवार की ज़रूरतों को पूरा करना मुश्किल है, खासकर आपके बच्चों की शिक्षा।  हमारे ग्राहक को यह समझाते हुए देखें कि कैसे केवल एक छोटे से प्रीमियम के साथ, वह अपने बच्चों के भविष्य को सुरक्षित करने में सक्षम है ताकि वे विपत्ति के समय में असहाय न हों।
संपर्क: 7350008989.

#Jan Seva Bima Policy.

Being the sole breadwinner, it's tough to assuage the entire family's needs, especially your children's education. Watch our customer explain how with just a small premium, he's able to secure his children's future so that they aren't helpless in the times of adversity.
Contact: 7350008989.

#जनसेवा #जनहितार्थ



Thursday, 19 August 2021

#जनहितार्थ #स्वास्थ्य कवच

 


#स्वास्थ्य कवच पाँलिसी.

इफ्को टोकियो लाया है, आपके लिए स्वास्थ्य कवच पॉलिसी, ताकी आपको जिंदगी भर की कमई गवने की नौबत ना आये।  हम वादा करते हैं, की मुश्किल की घडी में हम आपके साथ डेंगे, आप बस #हसते रहो.
संपर्क: 7350008989.

#Swasthya Kavach Policy

IFFCO Tokio laya hai aapke liye Swasthya Kavach Policy, taaki aapko zindagi bhar ki kamai gavane ki naubat na aaye. Hum wada karte hain, ki mushkil ki ghadi mein hum aapka saath denge, aap bas
#MuskurateRaho
Contact: 7350008989.

#जनहितार्थ #स्वास्थ्य कवच


#जनहितार्थ #स्वास्थ्य कवच

 

#स्वास्थ्य कवच पाँलिसी.

इफ्को टोकियो लाया है, आपके लिए स्वास्थ्य कवच पॉलिसी, ताकी आपको जिंदगी भर की कमई गवने की नौबत ना आये।  हम वादा करते हैं, की मुश्किल की घडी में हम आपके साथ डेंगे, आप बस #हसते रहो.
संपर्क: 7350008989.


#Swasthya Kavach Policy

IFFCO Tokio laya hai aapke liye Swasthya Kavach Policy, taaki aapko zindagi bhar ki kamai gavane ki naubat na aaye. Hum wada karte hain, ki mushkil ki ghadi mein hum aapka saath denge, aap bas
#MuskurateRaho
Contact: 7350008989.


Wednesday, 18 August 2021

#वैयक्तिक अपघात. #वैयक्तिक काळजी. #जनहितार्थ.

 

#व्यक्तिगत दुर्घटना पाँलिसी.

सड़कें चुनौतीपूर्ण हैं!  और, अधिक अप्रत्याशित।  यह जानने के लिए हमारी "ज़रा ध्यान से" कहानी देखें कि हमने उसे एक हलचल भरे शहर की मुश्किल सड़कों पर या पहाड़ियों पर साहसिक ट्रेल्स पर सवारी करने के लिए कितना तनाव मुक्त बना दिया है।
जानकारी : 7350008989.

#Individual Personal Accident Policy.

Roads are challenging! And, more unpredictable. Watch our "Zara Dhyan Se" story to know how stress-free we've made it for him to ride on the tricky roads of a bustling city or adventure trails up the hills.
Info : 7350008989.

Sunday, 29 November 2020

🔰 शेती : 1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे...?

 


🔰 शेती : 1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे...?

👉 जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजे ती जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते.

👉ही माहिती सातबारा, फेरफार, खाते उतारे यांच्या स्वरुपात तहसिल आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहे.
आता हीच माहिती सरकारनं ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.

👉 ई-अभिलेख या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकार जवळपास 30 कोटी जुने अभिलेख उतारे उपलब्ध करून देणार आहे.
पण, हे उतारे कसे पाहायचे याचीच माहिती आपण पाहणार आहोत.

*👉जुने अभिलेख कसे पाहायचे.?*
जुने अभिलेख काढण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला aapleabhilekh.mahabhumi.gov.in असं सर्च करावं लागेल.
त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.
या पेजवरील e-Records (Archived Documents) या पर्यायवर तुम्हाला क्लिक करायचं आहे
त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन ही, उजवीकडील भाषा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही मराठी भाषा निवडू शकता.

👉 तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.
पण, जर तुम्ही पहिल्यांदाच इथं आला असेल, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला इथं नवीन वापरकर्ता नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
एकदा का तुम्ही इथं क्लिक केलं की एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला वैयक्तिक माहिती द्यायची आहे.
यामध्ये तुमचं नाव, मधलं नाव आणि आडनाव. त्यानंतर जेंडर (मेल आहे की फिमेल), नॅशनलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व, त्यानंतर मोबाईल नंबर द्यायचा आहे
त्यानंतर तुम्ही व्यवसाय काय करता ते सांगायचं आहे, जसं की business, service कि other म्हणजेच यापैकी वेगळं काही करता ते सांगायचं आहे.
यानंतर मेल-आयडी आणि जन्मतारीख लिहायची आहे.
वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर पत्त्याविषयीची माहिती सांगायची आहे.
यामध्ये घर क्रमांक, मजला क्रमांक (कितव्या मजल्यावर राहता), इमारत किंवा घरावर काही नाव असेल तर ते लिहायचं आहे.
त्यानंतर Pincode टाकायचा आहे. पिन कोड टाकला की जिल्हा आणि राज्याचं नाव आपोआप फॉर्मवर येऊन जातं.
पुढे गल्लीचं नाव, गावाचं नाव आणि तालुक्याचं नाव टाकायचं आहे.
ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन -आयडी तयार करायचा आहे.

👉 समजा मी Shrikant@1996 हा लॉग-इन आयडी टाकला, तर त्यानंतर उपलब्धता तपासा या पर्यायावर क्लिक करून तो आयडी ऑलरेडी अस्तित्वात आहे की नाही, ते बघायचं आहे.

तो जर नसेल, तर त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. ४ ते ५ प्रश्न असतात, सोपे असतात, त्यापैकी एकाचं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर Captcha टाईप करायचा आहे. म्हणजे इथं दिसणारे आकडे किंवा अक्षरं पुढच्या कप्प्यात जशाच्या तसे लिहायचे आहेत.

सगळ्यात शेवटी सबमिट बटन दाबायचं आहे.

त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली इथे क्लिक करा लॉगइन करण्यासाठी, असा मेसेज येईल. यावरील इथे क्लिक करा या शब्दांवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

आता रेजिस्ट्रेशन करताना टाकलेलं यूझरनेम आणि पासवर्ड वापरून तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे.

आता आपण सुरुवातीला फेरफार उतारा कसा पाहायचा ते बघूया

यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची सध्या ही सुविधा 7 जिल्ह्यांपुरती मर्यादित आहे. पण, ती राज्यभरातल्या सगळ्या जिल्ह्यांनाही लवकरच पुरवण्यात येणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

पुढे तालुका, गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार निवडायचा आहे. यात तुम्हाला कोणता उतारा हवा आहे तो निवडायचा आहे. आता मी फेरफार उतारा निवडला आहे. जर तुम्हाला सातबारा हवा असेल तर सातबारा, आठ-अ हवा असेल तर आठ-अ पर्याय निवडायचा आहे. असे जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार यात उपलब्ध आहेत.

त्यानंतर गट क्रमांक टाकून शोध या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसते.

फेरफाराचं वर्षं आणि क्रमांक तिथं दिलेला असतो. तुम्ही त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहू शकता.

👉 उदाहरणार्थ समजा मला 1982मधील फेरफार पाहायचा आहे म्हणून मी त्यासमोरील कार्टमध्ये ठेवा या पर्यायावर क्लिक केलं आहे.

त्यानंतर तुम्हाला पुनरावलोकन कार्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुमचं कार्ट तुमच्यासमोर ओपन होईल. त्याखाली असलेल्या पुढे जा या पर्यायावर क्लिक केलं की डाऊनलोड सारांश नावाचं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल, इथं तुमच्या फाईलची सद्यस्थिती उपलब्ध आहे अशी दिली आहे. त्यासमोरील फाईल पहा या पर्यायावर क्लिक केलं की तुमच्यासमोर 1982चं फेरफार पत्रक ओपन होईल.
या पत्रकावरील खाली बाण असलेल्या चिन्हावर तुम्ही क्लिक केलं की ते डाऊनलोड होईल.
त्यानंतर 1982 सालचा फेरफार उतारा पाहू शकता. यात जमिनीच्या अधिकार अभिलेखात काय बदल झाले, ते कधी झाले याची माहिती दिलेली असते.
याचपद्धतीनं तुम्ही सातबारा असा अभिलेखाचा प्रकार निवडला आणि आधी सांगितल्याप्रमाणे प्रकिया केली तर जुना सातबारा उताराही इथं पाहू शकता.

जनहितार्थ:-
मानवाधिकार आणि ग्राहक संरक्षण.
HUMAN RIGHTS AND CONSUMER PROTECTION.
{Affiliate of Muktai Foundations}
विकास पाटील-बाबर.

Saturday, 29 August 2020

सर्व शासकीय दाखले. कामांसाठी लागणारी कागदपत्रे.

सर्व शासकीय दाखले. कामांसाठी लागणारी कागदपत्रे.





जनहितार्थ:-
मानवाधिकार आणि ग्राहक संरक्षण.
HUMAN RIGHTS AND CONSUMER PROTECTION.
{Affiliate of Muktai Foundations}
विकास पाटील-बाबर.